निमगुळ केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २१ जानेवारी २०१६ रोजी एस.एस.माळी माध्यमिक विद्यालय रामी येथे घेण्यात आल्या.त्या क्रीडा स्पर्धेचे काही क्षणचित्रे .............
....१ ) कबड्डी खेळात नाणेफेक घेताना
....१ ) कबड्डी खेळात नाणेफेक घेताना
२ ) कबड्डी खेळताना
३ ) खोखो खेळताना
४) खोखो खेळताना
५) क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा
६ ) खोखो चे नाणेफेक घेताना
७) कबड्डी खेळताना
८) विविध प्रसंग
९) खोखो स्पर्धेत प्रथम क्रमांका चे बक्षिस स्वीकारताना
१० ) कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांका चे बक्षिस स्वीकारताना
११) मध्यंतरी दुपारचे जेवण घेताना केंद्रातील विदयार्थी
वरील क्रिडा स्पर्धांचे क्रीडांगण तयार करणे ते जेवण तयार करुन वाढणे पर्यंत सम्पूर्ण जबाबदारी माळी हायस्कुल रामी यांनी स्वखुशीने स्वीकारल्याने क्रीडा स्पर्धा अतिशय उत्तम पार पडल्या करीता मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचार्यांचे आभार ! आभार !! आभार !!!
सन २०१६/१७ .मधील केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा
दिनांक ८/०२/२०१७ रोजी जिल्हा परिषद शाळा रामी येथे सन २०१६/१७ मधील केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . सदर दिवशी ठिक ९ वाजता मा.सरपंच सौ.योगिताताई महाजन यांच्या अध्यक्षतेत , मा .शिवदे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा यांनी फित कापून उद्घाटन केले व साखळी पध्दतीने खो खो खेळ आणि कबड्डी चे खेळ घेण्यात आले .












