शाळा शुभारंभ

दिनांक १५ जून २०१६ रोजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री .नरेंद्रजी गिरासे  यांनी जि.प.शाळा टाकरखेडा येथे शाळेत येवून इ .१ ली तील नवीन दाखल नवागतांचे स्वागत केले .