निमगुळ केंद्रात एकूण ८ शाळा असून निमगुळ केंद्रातील १००% शाळा डिजीटल आहेत .त्या खालील प्रमाणे
१) निमगुळ २) टाकरखेडा
३) वडदे ४ ) चावळदे
५ ) रामी ६ ) पथारे
७ ) धावडे ८ ) झिरवे
निमगुळ केंद्र १००% डिजीटल झाल्यामुळे मा.डॉ .विद्याताई पाटील प्राचार्या डाएट धुळे , मा.मोहनजी देसले शिक्षणाधिकारीसो .( प्राथ .) धुळे .मा.गटशिक्षणाधिकारी साहेब पं .स.शिंदखेडा , विभांडिक यांच्या उपस्थितीत
मार्गदर्शन आणि शुभेच्छा सोहळा आणि निमगुळ शाळेचे डिजीटल वर्गाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता .
सदर सोहळ्याचे क्षणचित्रे
मान्यवरांचे आगमन
















