आमच्या केंद्रातील उपक्रमशील शिक्षक व त्यांनी राबविलेले उपक्रम याविषयी माहिती.
१) श्री जगन दयाराम वाडीले (जिल्हा परिषद शाळा झिरवे )
राबविलेले उपक्रम :- १) मुल्यावर्धन उपक्रमाचे साधनव्यक्ती २ )ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती
३) विद्यार्थी बचत बँक
२) श्री.अनिल भिला निकवाडे (जिल्हा परिषद शाळा पथारे )
राबविलेले उपक्रम :- ज्ञानरचनावादी भित्तीचित्रे पेंटीग